गोधडी प्रशिक्षण कार्यशाळा- जळगाव

श्री अनिरूध्द उपासना फाउंडेशन तर्फे जळगाव येथे ’मायेची ऊब ’ ह्या प्रोजेक्ट अंतर्गत  ’गोधडी प्रशिक्षण’ कार्यशाळा आयोजित केली होती. जुन्या साड्या आणि चादरी (बेडशीटस ) ह्यांचा वापर करून  सहभागी झालेल्या श्रध्दावानांना गोधडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले गेले. ह्या कार्यशाळेत १६ कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.

                  

                  

मायेची ऊब ह्या प्रोजेक्टची अधिक माहिती जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा (बटण दाबा).

Leave a Reply

WP2FB Auto Publish Powered By : XYZScripts.com