AniruddhaFoundation-Quilt Training Programme-June 15, 2017

गोधडी प्रशिक्षण कार्यक्रम – नांदेड

’मायेची ऊब’ प्रकल्प

’मायेची ऊब’ या प्रकल्पाअंतर्गत श्रद्धावान सेवकांनी बनवलेल्या गोधडीमधुन त्यांच्या प्रेमाची ऊब तर मिळतेच, पण त्याचबरोबर ही गोधडी म्हणजे त्यांच्या निःस्वार्थी सेवेचे प्रतिकच असते.

 

अपडेटस्

श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनद्वारे श्रद्धावान स्त्री व पुरूषांसाठी ’गोधडी प्रशिक्षण’ शिबीराचे आयोजन आयोजन केले जाते. जुन्या साड्या व चादरी यांचा वापर करून गोधड्या बनविण्याचे प्रशिक्षण श्रद्धावानांना दिले जाते.

ज्या परिसरात ह्या गोधड्यांचे वितरण केले जाणार आहे तेथील परिस्थितीचा विचार करता गोधड्या अशा प्रकारे शिवल्या जातात की, त्या गोधड्यांच्या चारही बाजू योग्य पद्धातीने शिवून बंद होतील; जेणेकरून कृमी-किटकांना तेथून आत शिरण्यात प्रतिबंध निर्माण होईल.

 

गोधडी प्रशिक्षणासाठी एकत्र जमलेले श्रद्धावान

गोधडी प्रशिक्षणासाठी एकत्र जमलेले श्रद्धावान

 

श्रद्धावान सेवक - गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देताना

श्रद्धावान सेवक – गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देताना

 

श्रद्धावान - गोधडी शिवताना

श्रद्धावान – गोधडी शिवताना

 

प्रशिक्षण शिबीरात श्रद्धावानांनी शिवलेल्या गोधड्या

प्रशिक्षण शिबीरात श्रद्धावानांनी शिवलेल्या गोधड्या

 

Leave a Reply