आमच्या विषयी

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन ही एक सेवाभावी (चॅरिटेबल – Not for Profit) संस्था असून कंपनी अधिनियम १९५६ च्या कलम २५ अंतर्गत, एप्रिल २००५ मध्ये स्थापन झाली. प्रामुख्याने देशाच्या विविध भागात आणि परदेशात सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र स्थापन करणे व त्यामार्फत अनिरुद्धांच्या अध्यात्मिक शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे व त्या अनुषंगाने सेवाभावी कार्य करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

read more 

सांघिक उपासना

सांघिक उपासनेच्या सुंदर संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी अनेक ठिकाणी अनेक उपासना केंद्रे स्थापन केली. जगाच्या पाठीवर विविध ठिकाणच्या उपासना केंद्रातून भक्तिमय वातावरणात आज सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दिलेल्या सांघिक उपासना श्रद्धावान करतात. ह्या सांघिक उपासनेतून जे तेज, जी स्पंदनं उत्पन्न होतात ती आमच्या देशाला व म्हणूनच आम्हालाही उपकारकच ठरतात.

read more 

भक्तीमय सेवा

प्रार्थनेतून मिळणारी शक्ती व त्याचबरोबरीने घडणारी सेवा हाच पाया सद्‍गुरु अनिरुध्द बापूंच्या भक्तीमय सेवा उपक्रमांचा आहे. भक्ती व समाजासाठी सेवा या दोन गोष्टी एकत्रितपणे असायला हव्यात व ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याचे ते सांगतात. याच तत्वावर आधारभूत असलेल्या सद्‍गुरु श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये श्रध्दावान कार्यकर्ते अत्यंत आनंदाने सहभागी होतात.

Read More : 

भक्तिमय सेवा

सर्व पोस्ट वाचा

अल्फा ते ओमेगा न्युजलेटर

“Alpha to Omega“, our newsletter is a window that gives an insight into the recent and upcoming events of Shree Aniruddha Upasana Foundation, Aniruddha’s Academy of Disaster Management and their sister organisations. The newsletter will cover details of the devotional services that we have undertaken in the recent past and those that we will be surging ahead within the near future.

The newsletter has been conceived to disseminate information about the Sanstha to all those who are interested to know more about the devotional services rendered by us. It is, therefore, desirable that the information is not shared en masse, but only with those who are genuinely interested in our activities. The newsletter also aims to bridge the physical distance between shraddhavans who are staying far away and are eager to get regular updates on the Sanstha.

अधिक वाचा 

Donate for a cause

आगामी कार्यक्रम

श्री वर्धमान व्रताधिराज

२००९ सालापासून श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, भारतीय भाषा संगम आणि श्री अनिरुद्धाज हाऊस ऑफस फ्रेंडस’ या संस्थेच्या वतीने माघ महिन्याच्या शुद्ध (शुक्ल) चतुर्थीस श्री माघी गणेशोत्सव साजरा करीत आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्ण वैदिक पद्धतीने एक-दिन-साध्य श्रीगणेश-प्रतिष्ठा यागाचे आयोजन केले जाते.

अधिक वाचा 

विशेष व्हिडीओ

प्रकल्प

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com