सांगली येथे वह्या वाटप

सांगली येथे वह्या वाटप

प्रकल्प श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या श्रद्धावान सेवकांनी ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सखोल सर्वेक्षण केले असता असे आढळले, की दारिद्र्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या शिक्षणावर व शैक्षणिक साहित्यावर खर्च करण्यास सक्षम नसतात. ग्रामीण भागात, वह्यांच्या वाढत्या किंमतींमुळे त्या विकत घेणे परवडत नाही,

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com