सांगली येथे वह्या वाटप

प्रकल्प

श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या श्रद्धावान सेवकांनी ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सखोल सर्वेक्षण केले असता असे आढळले, की दारिद्र्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या शिक्षणावर व शैक्षणिक साहित्यावर खर्च करण्यास सक्षम नसतात. ग्रामीण भागात, वह्यांच्या वाढत्या किंमतींमुळे त्या विकत घेणे परवडत नाही, आणि ह्या मूळ कारणामुळेच विद्यार्थी शाळेत अनुपस्थित रहातात.

ह्याच अनुषंगाने श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने गरजू विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य वह्या वाटपंचा कार्यक्रम हाती घेतला.

 

अद्ययावत माहिती

असाच एक गरजू विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य वह्या वाटपांचा कार्यक्रम सांगली उपासना केंद्रातर्फे करण्यात आला. त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे.

 

Sangli-Distribution of Notebooks विनामुल्य वह्या वाटप कार्यक्रम - सांगली

विनामुल्य वह्या वाटप कार्यक्रम – सांगली

 

विद्यार्थी त्यांना मिळालेल्या वह्यांसमवेत - सांगली

विद्यार्थी त्यांना मिळालेल्या वह्यांसमवेत – सांगली

 

विद्यार्थी वह्या घेण्यासाठी रांग लावताना - सांगली

विद्यार्थी वह्या घेण्यासाठी रांग लावताना – सांगली

Leave a Reply